About "Chintan Diaries"/ चिंतन डायरीज् बद्दल
चिंतन डायरीज हा व्यक्तिगत ब्लॉग- मला विचारात रमायला लावणाऱ्या, कोड्यात टाकणाऱ्या, आणि काही कोडी उकलवणाऱ्या विचार आणि कल्पनांचं एकत्रीकरण आहे.
ह्यातलं मतं अर्थातच वैयक्तिक आहेत, आणि कधी कधी ती चुकीची किंवा अनुमानाधारितही असतील. पण हा ब्लॉग मुळातच माहिती देणारा नसून माझ्या डोक्यात उठलेल्या विचारांच्या मालिकांचा संग्रह आहे. माझ्यासाठी हा जगातली खोलवरची सत्य धुंडाळण्याचा प्रवास आहे. कदाचित त्यांतली अनेक सत्य इतरांना पूर्वीच सापडलेली असतीलही.
मला लिहिताना जेवढी मजा येते तेवढीच वाचकांना वाचताना याची ही अपेक्षा आहे. सगळ्यांनी वाचावं, विचार करावा, आणि प्रतिसादही नक्की द्यावा. चांगल्या चर्चांचं कायमच स्वागत आहे. त्यातून हा प्रवास आणखी खुलत जाईल.
------
हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम्।
तत्त्वं पूषन् अपावृणु सत्यधर्माय दृष्टये ॥
------
Chintan Diaries is a personal blog- a collection of thoughts and ideas I ponder and am fascinated by.
All views are obviously personal, and may even sometimes be ill-informed and speculative. This blog is not supposed to be informative, but only a collection of trains of thoughts as they have appeared in my mind. For me, this is a journey of discovering deeper truths about the world, many of which others may have already discovered.
Hope readers enjoy reading this as much as I enjoy writing it. Everyone is encouraged to Read, Reflect, and Revert back. Healthy discussions are always welcome. The journey will be more fruitful that way.
Comments
Post a Comment